रस्त्याच्या कडेला असेलेले रंगीबेरंगी दगड म्हणजेच माइल स्टोन तर आपण पहिलेच असतील. ते आपल्याला एखाद्या स्थानाचे अंतर सूचित करतात. आजकाल GPS-सक्षम स्मार्टफोन्समुळे अनेकदा याकडे दुर्लक्ष होत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा हे दगड तुम्हाला तुमच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या किलोमीटरबद्दल माहितीचा सर्वात विश्वसनीय स्रोत होता. पण, हे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात याकडे तुम्ही कधी लक्ष दिलंय का?
द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: https://www.facebook.com/DColumnNews
Instagram: https://www.instagram.com/dcolumnnews
Twitter: https://twitter.com/dcolumnnews
#milestonecolors #milestonecolorsinformation #milestonecolorcode #differentcolorsofmilestone #milestonecolourcode #typesofmilestone #milestoneinformation #milestonecolourmeaning #milestonecoloursinindia #milestonemeaning #milestoneallcolours #rishikagarud #thecolumn #thecolumnmarathi #thecolumnnews